chakli recipe,चकली,chakali recipe,instant chakli recipe,कुरकुरीत चकली,chakli recipe marathi,chakli,chakli recipe in marathi,rice flour chakli recipe,c
कुरकुरीत चकली | Chakli Recipe
साहित्य –
- ३ कप मैदा,
- २०० ग्रॅम मुगाची डाळ पूर्ण शिजलेली,
- १ tsp काळीमिरी पावडर,
- १½ tblsp सफेद तीळ,
- १½ tblsp लाल मिरची पावडर,
- १ tsp हळद,
- १ tblsp बडीशेप आणि जिरे पावडर,
- ½ tsp हिंग, १ tsp ओवा,
- १ tblsp धणे पावडर,
- चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी मीठ.
कृती - प्रथम मैदा चाळून एका कपड्यात घट्ट बांधून वाफेच्या
भांड्यात २० मिनिटे वाफ काढावी.
मुगाची डाळ रवी किंवा ब्लेंडरने घोटून घ्यावी. ( मिक्सरमध्ये
फिरवली तर झटपट होते. )
वाफलेले पीठ गरम असतानाच फोडून घ्यावे आणि पावडर तयार करावी.
तयार पावडर पुन्हा चाळून घ्यावी. (गुठळ्या असतील तर पुन्हा फोडून घ्याव्यात. ) चाळलेल्या पिठात सर्व मसाले, मीठ घालून यात वाटलेली डाळ थोडी थोडी घालून भाकरीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट पीठ मळून घ्यावे.
चकलीच्या साच्यातून चकली पडून घ्यावी. गरम तेलात मध्यम आचेवर
कुरकुरीत चकली तळून घ्यावी.
Tag-chakli recipe,चकली,chakali recipe,instant chakli recipe,कुरकुरीत चकली,chakli recipe marathi,chakli,chakli recipe in marathi,rice flour chakli recipe,chakali recipe marathi,चकली रेसिपी,भाजणीची चकली,easy chakli recipe,chakli recipe in hindi,chakali recipe in marathi,बिना भाजणीची चकली,diwali recipe,खमंग कुरकुरीत चकली,chakali bhajani recipe,chakali,chakli recipes,instant chakali recipe,instant chakli,chakli easy recipe,diwali faral recipe
COMMENTS