बेसन कुरकुरीत शेव | Besan Sev - Crispy Indian Snack Recipe
बेसन कुरकुरीत शेव | Besan Sev - Crispy Indian Snack Recipe
साहित्य –
- ३ कप बारीक बेसन,
- ¼ कप तांदळाचे पीठ,
- ४ tblsp तेल मोहनासाठी ,
- १½ tsp लाल मिरची पावडर,
- ½ tsp हळद,
- ½ tsp हिंग,
- १½ tblsp ओवा आणि जिरं कुटलेले ,
- ½ cup लसूण पेस्ट,
- चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती –
प्रथम छोट्या पॅनमध्ये तेल चांगले गरम करून घ्यावे. ( तेल कडकडीत गरम नसावे. )
एका परातीत बेसन आणि तांदळाचे पीठ चाळून घेऊन त्यावर गरम तेल
ओतावे आणि चांगले एकजीव करून घ्यावं.
मिश्रण एकजीव झाल्यावर यात लाल मिरची पावडर, हळद,
हिंग, ओवा जिरं कुटलेलं , लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य
मिश्रणात एकजीव करून घ्यावे.
आता यात साधे पाणी घालून सैल असा गोळा तयार करून घ्यावा आणि
शेवयाच्या साच्यात भरून गरम तेलात मध्यम आचेवर शेव कुरकुरीत तळून घ्यावी.
हि शेव महिनाभर हवाबंद डब्ब्यात भरून कुरकुरीत आस्वाद घेऊ
शकतो.
Tag-कुरकुरीत शेव,besan sev recipe,shev recipe,crispy indian snack recipe,बेसन शेव,crispy sev recipe,besan sev,sev recipe,besan sev recipe in hindi,indian crispy snack,sev recipe in hindi,best simple indian snack recipe,besan ki sev,quick indian snacks,crispy besan sev,besan bhujia recipe,diwali recipe,besan recipe,maharashtrian recipes,कुरकुरीत लसूण शेव,besan sev recipe in marathi,homemade sev recipe,snacks recipe,कुरकुरीत बेसन शेव,indian snacks
COMMENTS