दुधी भोपळ्याची खीर | Milky pumpkin pudding
दुधी भोपळ्याची खीर | Milky pumpkin pudding
साहित्य
- दुधी भोपळ्याचा खीस - दोन वाट्या
- साखर - अर्धी वाटी
- वेलची पूड - एक चमचा
- व्हॅनिला इसेन्स - तीन ते चार थेंब
- काजू-बदामाचे काप - आवडीनुसार
- दूध - चार वाट्या
- पाणी - एक वाटी
- तूप - दोन चमचे
कृती
- प्रथम एका पॅन मध्ये दोन चमचे तूप घाला व तूप गरम झाल्यानंतर त्यात भोपळ्याचा खीस घाला. तो छान परतून घ्या. तीन ते चार मिनिटांनी उकळलेले पाणी आणि साखर घाला. तीन-चार मिनिटे हे मिश्रण शिजू द्या.
- आता यामध्ये दूध, वेलची पूड आणि व्हॅनिला इसेन्स घाला. मिश्रण दाट होईपर्यंत म्हणजेच पाच मिनिटे उकळवून घ्या.
- आता यामध्ये आवडीनुसार काजू व बदामाचे काप घालून सर्व्ह करा.
अशा तऱ्हेने दुधी भोपळ्याची खीर तयार झालेली आहे.
****************************************
Tag-creamy pumpkin pudding,creamy pumpkin pudding pie,creamy pumpkin bread pudding,creamy pumpkin rice pudding,दुधी भोपळ्याची खीर रेसिपी,दुधी भोपळ्याची खीर कशी बनवायची,दुधी भोपळ्याची खीर कशी करायची,dudhi bhopla chi kheer,dudhi bhopla kheer
COMMENTS