खोबऱ्याची हिरवी चटणी | Coconut green chutney
खोबऱ्याची हिरवी चटणी | Coconut green chutney
साहित्य:
- किसलेले ओले खोबरे – १ नारळ
- कोथिंबीर - १ छोटी वाटी
- लसूण – ६ ते ७ पाकळ्या
- आले – १/२ इंच
- हिरव्या मिरच्या- ६ ते ७
- कडीपत्ता – ५ ते ६ पाने
- साखर- १/२ चमचा
- हरभरा दाळ – भिजवून घेतलेले २ चमचे
- दही -१/२ वाटी
- मीठ- चवीनुसार
- पाणी- २ कप
- जिरे – १/२ चमचा
- मोहरी - १/२ चमचा
- हिंग- १/४ चमचा
- तेल- १ चमचा
- कडीपत्ता - ४- ५ पाने
कृती
- प्रथम ओले खोबरे, कोथिंबीर, आले, लसूण, हिरव्या मिरच्या व चणाडाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- थोडे बारीक झाल्यानंतर एक कप पाणी टाका, त्याच्यामध्ये मीठ साखर व अर्धी वाटी दही घाला. पुन्हा एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या. ( चटणी घट्ट वाटल्यास आणखी पाणी मिक्स करू शकता)
- सर्व मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या व एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये मोहरी जिरे हिंग व कढीपत्ता घालून फोडणी तयार करा.
- तयार केलेली फोडणी बाऊल मध्ये घेतलेल्या मिश्रणावर ओता व मिश्रण ढवळून घ्या.
Tag-coconut chutney green chillies,coconut and green chilli chutney,green chutney with coconut,green chilli coconut chutney,coconut green chilli chutney,green coconut curd chutney,green chutney coconut,green coconut chutney recipes,easy green coconut chutney recipe,how to make coconut green chutney,green coconut chutney idli,green chutney recipe coconut
COMMENTS